इंग्रजी
आजचे प्रकल्प
शिवम् परिवार डेव्हलपर्स मध्ये तुमचं स्वागत आहे.
शिवम परिवार या नावाने साधारण २० वर्षापूर्वी कंपनी स्थापन झाली. त्यावेळी चारकोप, गोराई, माजीवडे आणि पंचपाखडी या म्हाडाच्या वसाहतीमध्ये तेथील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व लोकांना एकत्र करुन सुमारे ८५० फ्लॅट्स यशस्वीपणे बांधण्यात आले.
आणखी माहिती
सत्यम, शिवम, सुंदरम एक सचोटीचा संबंध आणि एक सुंदर घर ...शिवममुळे आमच्या आयुष्यात आहे आनंदीआनंद.
गॄहप्रकल्पाच्या आणखी माहितीसाठी येथे क्लिक करा
तुमच्या करिअर्ससाठी ही सुवर्ण संधी आहे